ठाणे शहरातील हॉस्पिटल्स, बेडस व्यवस्थेसह रुग्णवाहिकेची माहिती एकाच संपर्क क्रमांकावर उपलब्ध…

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | ओमिक्रॉन व्हेरियंट व कोव्हीड-१९च्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा न करता शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिका तसेच इतर मुलभूत माहिती तात्काळ... Read more »

ज्योती भारती यांच्या ‘ बोलावं म्हणतेय ‘ या काव्यसंग्रहास गावगाडा विभागाचा साहित्य पुरस्कार जाहीर..

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | ज्योती हनुमंत भारती यांच्या बोलावं म्हणतेय या काव्यसंग्रहास सोलापूर जिल्ह्यातील वडशिवणे (ता.करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा “रुख्मिणी आप्पासो वाघमारे स्मृती गावगाडा साहित्य... Read more »

किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्वराज्य लक्ष्मी महाराणी सईबाई यांच्या समाधीचा व परिसराचा विकास होणार; मराठीमाती प्रतिष्ठान सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन / ठाणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास... Read more »

आता महाराष्ट्र सरकार विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, २२ नोव्हेंबर पासून जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रभर होणार संघर्ष यात्रा..!

| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »

नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत; दुर्गम भागात पोलिस जवानांसोबत साजरी केली दिवाळी..

| भामरागड | नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सण साजरा... Read more »

शटडाऊनचा कालावधी कमी करून जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

| ठाणे | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी व महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती व रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण... Read more »

डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के कर वसुली करा; प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश…!

| ठाणे | मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व सहाय्यक... Read more »

‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..!

| ठाणे | राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकारच आहे. महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. दररोज खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने मंत्र्यांकडून वक्तव्य केली जात आहेत,... Read more »

शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव व रुपाली विकास रेपाळे यांच्या वतीने प्रभाग क्र १९ मधील महिलांसाठी महाभोंडल्याचे आयोजन..!

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन/ ठाणे | शारदीय नवरात्रीनिमित्त प्रभाग क्र. १९ मधील महिलांकरिता ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे मराठमोळा महाभोंडला या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती –... Read more »

दोन दिवसांत ३,९३७ बाटल्या रक्ताचे संकलन; शिवसेनेच्या महारक्तदान सप्ताहाला अभूतपूर्व प्रतिसाद; खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासह टीमचे देखील रक्तदान..

| ठाणे | नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दोन... Read more »