मुंबई, कोकणात पावसाची दमदार हजेरी

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणा-या पावसाने मंगळवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.... Read more »

तुमच्याकडे हे ओळखपत्र आहे का..? तरच करता येईल मुंबई लोकल ने प्रवास…!

| मुंबई | कोरोनाचे संकट अजुन गडद होत आहे, त्यामुळे लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात अनलॉक करण्यात आले आहे. तसेच सरकारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी काही विशेष लोकल गाड्या चालविण्यात येत... Read more »

राजभवनात कोरोना मुळे खळबळ, राज्यपाल क्वारांटाईन..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण... Read more »

वाचाच : शरद पवार यांची सामनातील ‘ रोखठोक ‘ मुलाखत भाग १..!

| मुंबई | सध्याचे कोरोनाचे संकट, महाविकास आघाडीचे सरकार , देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन चीनचे संकट, भाजपचे राजकारण, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी अनेक गोष्टींवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा... Read more »

मुंबईचा वेग वाढविण्यासाठी हा झाला सामंज्यस करार, एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

| मुंबई | एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान यासंदर्भातील सामंजस्य करारावर... Read more »

अज्ञात माथेफिरुंकडून ‘ राजगृहाची ‘ नासधूस..!

| मुंबई | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (७ जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली आहे. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या असून घरातील कुंड्यांचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस... Read more »

उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत – नारायण राणे

| मुंबई | सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.... Read more »

तब्बल ६३ हजारापेक्षा जास्त ट्विट करत शिक्षकांची शिक्षण सेवक पध्दत रद्द करण्याची मागणी..!

| मुंबई | गुरुपौर्णिमेदिवशी सरकारपुढे गुरुजींनी आपल्या अडचणीचा पाढा वाचला आहे. विशेष करून तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या शिक्षण सेवकांना बाबत रोष व्यक्त करण्यात आला. त्यांना फक्त ६००० रुपये मानधन मिळते, एवढ्या तुटपुंज्या... Read more »

ह्या नवीन समितीची सरकारकडून घोषणा; अचानक देणार कोरोना रुग्णालयांना भेटी

| मुंबई | कोरोनाग्रस्तांवरती नेमका कसा उपचार केला जातोय? रुग्णालयातल्या आरोग्यसुविधा व्यवस्थित आहेत का? सर्व ठिकाणी व्यवस्था नियोजन व्यवस्थित आहे का.? हे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.... Read more »

पार्किंग साठी जागा देणे बिल्डर वर बंधनकारक..!

| नवी दिल्ली | निवासी संकुलात फ्लॅट खरेदी करणा-या प्रत्येक ग्राहकास त्याचे किमान एक वाहन उभे करण्यासाठी इमारतीच्या आवारात पार्किंगसाठी जागा देणे बिल्डरवर बंधनकारक आहे, असा निकाल राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने... Read more »