लॉकडाऊन वाढविणार..? वाचा काय म्हणाले आज उध्दव ठाकरे..!

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करत आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का? याविषयी बोलताना मुख्यमंत्री... Read more »

बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्या..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील कोरोना महासंकटाचा मुकाबला आपल्या समर्थ नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धिरोदात्त मार्गदर्शनाखाली आपले राज्य या संकटातून लवकरच मुक्त होईल असा सार्थ विश्वास संघटनेला... Read more »

क्रिकेट सरावासाठी परवानगी द्या, एमसीए ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| मुंबई | मुंबईत क्रिकेटच्या सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित MCA ने ही मागणी केली आहे. “मुंबई, ठाणे, खारघर, पालघर यांसह... Read more »

साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी युसुफ मेनन याचा मृत्यू..!

| नाशिक | १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने अंडरवर्ल्ड जगतात खळबळ माजली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने... Read more »

मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करू यात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव... Read more »

कृष्णकुंज वर कोरोनाचा शिरकाव..!

| मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे कोरोनाने शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर आता राज... Read more »

राज्यपाल नियुक्त आमदारकीला तूर्तास ब्रेक..?

| मुंबई | विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ३ आॅगस्टपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. अधिवेशन लांब असल्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या शिफारशी इतक्या लवकर केल्या जाणार... Read more »

अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार तर संजय कुमार मुख्य सचिव..!

| मुंबई | सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन... Read more »

इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल पेक्षा डिझेल महाग..!

| नवी दिल्ली | देशात सलग १८ व्या दिवशी डिझेलच्या किंमती वाढ झाली आहे. परंतु पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज पहिल्यांदा असे झाले आहे की, डिझेलची किंमत पेट्रोल पेक्षाही... Read more »

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी मराठा... Read more »