पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमाचे श्रेय अमित शहा यांचे – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | अजित पवारांसोबत मी जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचे शिल्पकार अमित शाहच होते असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र आम्ही... Read more »

#coronavirus_MH – २२ जून आजची आकडेवारी..! ३७२१ ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात ३७२१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६२ जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील... Read more »

मुंबई मनपाचे असे आहे मिशन झिरो..!

| मुंबई | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. हीच साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिका आता ‘मिशन... Read more »

कोरोना संकटामुळे गणेश उत्सवात योग्य नियोजन करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कोरोना विषाणुच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच यंदाचा उत्सव मर्यादित स्वरुपात... Read more »

कल्याण डोंबिवली पुन्हा लॉक डाऊन च्या दिशेने..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आमदारांनी शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी पार पडलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे. किमान १० ते... Read more »

मुंबईत शिक्षकांना वर्क फ्रॉम होम ला परवानगी..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबईची मागणी मान्य..

| मुंबई | राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश असूनही महानगरपालिका शाळेत आणि काही माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्तीने बोलाविले जात होते. उपस्थित न... Read more »

शिवभोजन थाळीने ८८ लाखाहून अधिक गरजवंतांचे भरले पोट..!

| मुंबई | राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. #मंत्रिमंडळनिर्णय#शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने... Read more »

अत्यावश्यक सेवेसाठी चालू केलेल्या लोकल सेवेमुळे संघटनेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना करत होती पाठपुरावा.!

| मुंबई | अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा चालू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई, ठाण्यात कामाला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील चाकरमानी यांना ही सेवा सुरू करावी यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी... Read more »

आज तब्बल ५०७१ रुग्ण कोरोना मुक्त..!

| मुंबई | राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज... Read more »

उध्दव ठाकरे यांच्या सासऱ्यांचे निधन..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. माधव पाटणकर यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा... Read more »