
| मुंबई | मागील दोन महिन्यांपासून कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे तणावात असलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण... Read more »

| मुंबई | महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा या परिस्थितीत पावसाळी अधिवेशन जून महिन्यात घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन... Read more »

| मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राऊत साहेब जर महाराष्ट्रातील रुग्णांची अवस्था सुधारली तर तुम्हीही सोनू सूदप्रमाणे प्रसिद्ध होऊ शकतात” असे देशपांडे... Read more »

| मुंबई | शहारातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा प्रशासनानं कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या खाटा मिळत नसल्याबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या. तसंच, खासगी रुग्णालयांकडून जास्त दर आकारले जात होते. या... Read more »

| मुंबई | नुकताच ०४ जून २०२० रोजी शासनाचे मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांनी पत्र काढून ई कंटेंट, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी शिक्षकांना शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात बोलाविण्याचे अधिकार सर्व मुख्याध्यापकांना... Read more »

| मुंबई | राज्यात आज कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे.... Read more »

| मुंबई | मुंबई आणि पुणे परिमंडळ क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत राज्य सरकारने नवा आदेश काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्याची आठवड्यातून किमान एक दिवस तरी... Read more »

| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील. लॉकडाऊन 5.0 ची... Read more »

| मुंबई | राज्यात आणि विशेषतः मुंबईत सुरूवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगानं होत असल्याचं लक्षात येताच राज्य सरकारनं रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर... Read more »

| मुंबई | कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर... Read more »