येऊरमधील आदिवासी बांधवांची ग्रँड मराठा फाऊंडेशनने केली आरोग्य तपासणी…

| ठाणे | कोरोना काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत सजग झाला आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये आदिवासी घटकाची कुचंबणाच होत आहे. ही अडचण ओळखून ग्रँड मराठा फाऊंडेशनने येऊरमधील आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे,... Read more »