या अभिनेत्याला श्रद्धांजली म्हणून बदलले इगतपुरीतील गावाने ‘ नाव ‘ ..!

| नाशिक | आपल्या नैसर्गिक अभिनयानं रसिकांना बसल्या जागी खिळवून ठेवणाऱ्या अभिनेता इरफान खानची एकाली एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली. त्याच्या लाखो चाहत्यांना दु:ख झालंच. आपल्या लाजबाब अभिनयाने त्याने रसिकांवर छाप तर... Read more »