अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी..

| मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे. तस्लिमा नसरीन यांचं... Read more »