भाड्याने राहणाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा दिलासा देणारा निर्णय…!
घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा गृहनिर्माण विभागाच्या सूचना

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी हातात पैसा नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातच घरभाडे कसे भरावे असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. या... Read more »