विरोध पक्षाचा हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम जोरात सुरू – आदित्य ठाकरे

| कल्याण | कोरोनाचा पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील एमएमआर रिजनमधील सर्व आयुक्तांची बैठक शनिवारी कल्याणमध्ये पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. नागरिकांनी फिट ठेवण्यावर सध्या... Read more »