भाजपचे आंदोलन गळपटले..! उलट #महाराष्ट्रद्रोहीBJP हे ट्विटर वर ट्रेडिंगमध्ये..!

| मुंबई | सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित,... Read more »

भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या... Read more »

खडसेंबाबत मी केवळ दुःख व्यक्त करू शकतो – नितीन गडकरी

| नागपूर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. त्याला काही प्रमाणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी... Read more »

आमच्या सोबत जे झाले तो पूर्वनियोजित कट होता..!
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जहरी टीका..!

| जळगाव | विधान परिषद निवडणुकीचं वार वाहू लागलं असताना भाजपातील इच्छुकांचा असंतोष आता बाहेर पडू लागला आहे. भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर... Read more »

भाजपचा यू टर्न : चौथा उमेदवार बदलला..!
डॉ. अजित गोपचडे यांचा अर्ज कापला..!

| मुंबई | विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्चित झालं असलं तरीही या निवडणुकीतील उत्सुकता अजुनही संपलेली नाही. कारण रमेश कराड यांनी काल विधानपरिषद निवडणुकीसाठी डमी उमेदवार म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला... Read more »

…तर भाजपचे आमदार करणार होते क्रॉस वोटिंग..!

| जळगाव | पंतप्रधान मोदींना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडवळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, अशी जाहीर खंत व्यक्त करणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, त्याचे वाईट वाटत नाही. परंतु निष्ठावंतांना... Read more »

वाघांनो असं रडताय काय..? पंकजा मुंडे यांचे भावनिक ट्विट..!

| मुंबई | विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर... Read more »

महाराष्ट्र भाजप फडणवीसांच्या दावणीला..? दिग्गजांचा पत्ता कट..!
भाजपच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर खदखद..!

| मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,... Read more »