महाराष्ट्राचे अनुकरण : शिवभोजन थाळी सारखी योजना या राज्याने केली सुरू..!

| जयपूर | ठाकरे सरकारने महाराष्ट्रात ज्याप्रकारे शिवभोजन योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर राजस्थान सरकारने नवीन योजना आणली आहे. राज्यातील कोणाताही व्यक्ती जेवणापासून वंचित राहू नये यासाठी २० ऑगस्टपासून राजस्थानात इंदिरा... Read more »