केंद्राने या निर्णयाला परवानगी दिली तर रेमडेसिवरचा अजिबात जाणवणार नाही तुटवडा..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिडघत आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा रेमडेसिवीर न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने... Read more »

“राज्यातील केंद्रीय मंत्री दिल्लीची हुजरेगिरी करत आहेत.”

| मुंबई | काही आठवड्यांपूर्वी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र-राज्य संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसत आहे. राज्यात रेमडेसिवीरचा... Read more »

संसदेत घुमाला महाराष्ट्राचा आवाज, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिली केंद्राची सापत्न वागणूक..!

| नवी दिल्ली | महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी लढ्यात केलेल्या कडक उपाय योजना आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध केलेल्या जम्बो आरोग्य सुविधांबद्दल जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्टने राज्य सरकारचे कौतुक केले,... Read more »

सचिन वाझे प्रकरणात अजून एका मंत्र्याच्या राजीनामा आज येणार – चंद्रकांत पाटील

| कोल्हापूर | पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर... Read more »

राज्य अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा – सरचिटणीस अविनाश दौंड

| मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांनी काल सादर केलेला अर्थसंकल्प सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची घोर निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची आकडेवारी फुगवून दाखवली आहे. या खर्चात निवृती... Read more »

पानवण शाळेचा राज्यातील आदर्श शाळा प्रकल्पासाठी पुन्हा समावेश..

| सातारा | पानवण ( ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला आदर्श शाळा प्रकल्पामध्ये पानवण ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने पुनश्च समावेश झाला आहे. जिल्हा परिषद... Read more »

मोठी बातमी : आता खाजगी रुग्णालयात देखील लस मिळणार, केंद्र सरकारचा हिरवा कंदील

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लसीकरण मोहिमेत सहभागी होत नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर देशभरात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेला वेग आलाय. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत... Read more »

मोठी बातमी : राज्यात आता मतपत्रिकेवर होणार मतदान..?

| मुंबई | ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कामाला लागले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला... Read more »

रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील संस्कारक्षम ध्येयवेडा सामाजकारणी – आमदार निलेश लंके

| पारनेर | रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील ध्येयवेडे, संस्कारी, समाजकारणी. सातत्याने जिल्हाभर शिक्षकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा असा हा ध्येयवेडा शिक्षक नेता सततच्या जनसंपर्कामुळे शिक्षकी राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे. या... Read more »

खूशखबर : १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू..!

| मुंबई | अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत... Read more »