हा आहे पुणे विद्यापीठातील मुक्या प्राण्यांसाठी झटणारा अवलिया..!

| पुणे | कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडवला आहे. त्यात लॉक डाऊन मुळे सगळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वसामान्य माणूस या परिस्थितीत पिचला गेला आहे, असे असताना सामान्यांसाठी अनेक राजकीय पक्षांकडून,... Read more »

भारतातील या राज्यात मिळणार मर्यादित पेट्रोल आणि डिझेल, गाडीनुसार असेल प्रमाण..!

| मुंबई | देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात आता पेट्रोल आणि डिझेल देखील निश्चित मर्यादेत उपलब्ध होत आहे. कोरोना व्हायरसमुळे तेलाच्या टँकरने मिझोरममध्ये जावू शकलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे,... Read more »

कोपर उड्डाण पुलाची सर्व कामे वेळेत तसेच रेल्वेवरील पादचारी पुल ३० ऑगस्ट पर्यंत नागरिकांसाठी खुला होणार – खासदार डॉ श्रीकांत शिंदे..

| डोंबिवली | डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि येथील नागरिकांना रहदारीकरिता अत्यंत महत्वाचा असलेल्या रेल्वेवरील नविन कोपर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असून आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी... Read more »

ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीतील लॉक डाऊन शिथिल..! हॉटस्पॉट क्षेत्रात मात्र कडक निर्बंध..!

| मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच अनल़ॉकचा टप्पा सुरु झालेला असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि त्याचं सक्तीचं पालनही केलं गेलं.... Read more »

ठाणे मनपाला आर्थिक घरघर..!

| ठाणे | मार्च अखेरीस सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवाचे हाल सुरू आहेत. सर्वच थरातील नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधारित असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती देखील... Read more »

#coronavirus_MH – १० जुलै आजची आकडेवारी..! आज सर्वाधिक ७८६२ रुग्णांची वाढ

| मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,३८,४६१ एवढी झाली... Read more »

पुणे , पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा लॉक डाऊन, सोमवारपासून कडक निर्बंध लागू होणार..!

| पुणे / रोहन बापट | पुणे शहर आणि परिसरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुणे... Read more »

महाजॉब्स – महाराष्ट्र सरकारने भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी घेतला पुढाकार..!

| मुंबई |  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार... Read more »

उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत – नारायण राणे

| मुंबई | सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.... Read more »

चला गोव्याक फिरायला; गोवा पर्यटकांसाठी खुला..!

| गोवा | कोरोनामुळे अख्खं जग जणू ठप्प झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. भारतातही कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरु असून देशात... Read more »