नदीत अस्थी विसर्जन टाळून वृक्षारोपणाचा निर्णय; परबत पाटील कुटुंबियांचा आगळावेगळा आदर्श..

| सोलापूर : महेश देशमुख | सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले बु. गावचे ३५ वर्षे सरपंचपद भुषविलेले माजी सरपंच शत्रूघ्न सुबराव परबत-पाटील यांचे रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८५ व्या अल्पशा... Read more »