राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ऑगस्ट महिन्यापासून सुरू करावीत..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी..!

| मुंबई | १५ जून ला राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. आज सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.... Read more »

शाळा सुरू करण्याची घाई नको, शिक्षकांनाही सुट्ट्या द्या – आमदार विक्रम काळे
विना अनुदानित शाळा अनुदान, कर्मचारी भरती आदी विषयांवर शिक्षण मंत्र्याची बैठक..!

| औरंगाबाद | आज दुपारी ४ वाजता झूम ऍपच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षक आमदारांची बैठक शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी आयोजित केलेली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट... Read more »

अबब : हे निकष पाळण्याचे आव्हान शाळांना पेलावे लागणार..!

| मुंबई | राज्यातील शाळा सुरू करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर राखणे, दर दोन तासांनी विद्यार्थी हाताळत असलेल्या वस्तू निर्जंतुक करणे असे निकष पाळण्याचे आव्हान राज्यातील शाळांपुढे राहणार आहे. राज्यातील शाळा... Read more »

१५ जूनपासून शाळा सुरू होण्याची शक्यता.. हे आहेत पर्याय..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जून पासून शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले... Read more »

ई लर्निंग पायाभूत मानून आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत तरी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. त्यादृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून शिक्षण पद्धतीचा सर्वंकष आराखडा तयार करा, असे... Read more »

अन्वयार्थ : आता हेच बाकी होत..!

चर्चेतला विषय : दारूच्या दुकानावर गर्दीला शिस्त लावण्यासाठी शिक्षकांची नेमणूक अन्वयार्थ : कुटील डाव नीट समजून घ्यायला हवा. शिक्षकांना निरनिराळ्या अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवायचे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खाली आणायची. पेशाची गरिमा एकदा नष्ट केली... Read more »

आता BMC च्या शाळाही होणार क्वॉरन्टाईन सेंटर..!
मनपा प्रशासनाने सुरू केली तयारी..!

| मुंबई | मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात... Read more »