जर पराभूत झालो तर देश सोडून जावे लागेल – या राष्ट्राध्यक्षाच्या वक्तव्याने खळबळ..

| वॉशिंग्टन | अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर जो बायडेन डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक रिंगणात असून सध्या तेथील प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांकडून परस्परांवर जोरदार... Read more »