भारतातील सर्वोच्च पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष पद ‘ या ‘ युवा नेत्याकडे..!

| मुंबई | केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांची... Read more »