नोव्हेंबर महिन्यात बँका राहणार १५ दिवस बंद..!

| मुंबई | ऑक्टोबरप्रमाणेच नोव्हेंबरमध्येही जास्त सुट्या असणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठे सण असणार आहेत. दिवाळी लक्ष्मीपुजन आणि त्यानंतर गुरु नानक जयंती यामुळे अनेक दिवस सुट्टी असणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार,... Read more »