कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी पार पडणार निवडणूक..

| नवी दिल्ली | देशात कोरोना संकट असले तरी वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. त्यातून आयोगाने शुक्रवारी कोरोना संकटकाळात होणाऱ्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यानुसार, मतदारांना इलेक्‍ट्रॉनिक मतदान... Read more »