किल्ले राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्वराज्य लक्ष्मी महाराणी सईबाई यांच्या समाधीचा व परिसराचा विकास होणार; मराठीमाती प्रतिष्ठान सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन / ठाणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं हवेली तालुक्यातील तुळापूर येथील स्मृतीस्थळ, शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील स्मारक तसंच तूळापूर आणि वढु बुद्रुक परिसराचा विकास... Read more »

राज्यातील शाळा सुरू होणार..?

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन... Read more »

कोरोनामुळे अनाथ झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला शैक्षणिक खर्च..!

| ठाणे | कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक खर्च देण्याबाबतचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे... Read more »

पुणे मनपामध्ये नवीन २३ गावांचा समावेश, पुणे झाली सर्वात मोठी मनपा..!

| पुणे | पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. प्रशासनाच्या... Read more »

RBI च्या नव्या धोरणानुसार सहकारी बँकामधील संचालक पदवीधर असणे अनिवार्य, मातब्बर संचालकांची सद्दी संपणार..?

| नवी दिल्ली / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सहकारी बँकेतील संचालक हा किमान पदवीधर किंवा त्या पेक्षा अधिकची पात्रता असलेला हवा, असा नवा नियम रिझर्व्ह बँकेने केल्याचे वृत्त आहे. त्याची अंमलबजावणी झाली... Read more »

कोरोनावरील उपचार खर्चावर नियंत्रण, नफेखोरीला चाफ..!

| मुंबई | कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाचेसवा दर आकारले जातात. विशेषतः ग्रामीण भागात याचा रुग्णांना फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप लावणाऱया अधिसूचनेला मंजुरी... Read more »

अजितदादांच्या सततच्या जपामुळे ‘ पडळकरांना ‘ आमदारकी..!

| पुणे / लोकशक्ती ऑनलाईन | भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीने त्या पत्राची दखल घेत गोपीचंद पडळकर यांना पत्र लिहून काही गोष्टी... Read more »

अजित दादा हे बरं नव्हे, अजित दादांच्या सोशल मीडियासाठी ६ कोटी..?

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सोशल मीडियाकडे (Social media) मोर्चा वळवला आहे. यासाठीच अजित पवार यांच्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (Directorate General... Read more »

महाराष्ट्रात कोरोनाची लस मोफत मिळणार..?

| मुंबई | महाराष्ट्रात नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचे डोस मोफत देणार की नाही ते शनिवार १ मे २०२१ (महाराष्ट्र दिन) रोजी ठरवणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.... Read more »

भाजपमध्ये गेलेल्या पिचडांना मोठा धक्का, त्यांचे खंदे सहकारी गायकर करणार राष्ट्रवादीत घरवापसी..!

| अहमदनगर | ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर यांची उद्या घरवापसी होणार आहे. सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम... Read more »