उल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..

| उल्हासनगर | उल्हासनगर कँप ३ येथील काही वर्षांपूर्वी इएसआयसी कामगार रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आय.आय.टी. कडून सादर करण्यात आला होता. मोडकळीस आलेल्या इमारती जागी नवीन ‘सुपर_स्पेशालिटी_रुग्णालय ‘ उभे रहावे... Read more »

मोदी आणि मोदींचे व्हेंटिलेटर दोन्हीही फेल..!

| नवी दिल्ली | करोना संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून राज्यांना... Read more »

विशेष लेख : आझाद भाऊ मुळे आम्हाला जगण्याचे बळ मिळाले

देणा-या ने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेणा-याने एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत, असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणा-या विंदा करदिकरांच्या काव्य पंक्तीप्रमाणे आम्ही जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत आझाद भाऊंवर ठेवलेला विश्वास त्यांनी मी कोरोना... Read more »

सलाम : वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने करून दाखवले ‘आदर्शवत कार्य..!’

| मुंबई | सामाजिक कार्याच्या भावनेतून निर्माण झालेल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ग्रुपच्या माध्यमातून कोरोना बेड, ऑक्सिजन, व्हॅटिलेटर मिळवून देणे, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी एकाच दिवशी ३५ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याबरोबरच रेमडेसिव्हिर इंजेक्शन... Read more »

खरचं देवमाणूस : ‘ हा ‘ डॉक्टर आपल्या रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णांचा रुपया पण घेत नाही..!

| चंद्रपूर | विनापरवानगी कोरोनाबाधितांवर उपचार. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार.. रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत... Read more »

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांचा मोदींवर हल्लाबोल, नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर..!

| नवी दिल्ली | देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे. देशामध्ये करोनाची दुसरी लाट... Read more »

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करून द्या, CEO आयुष प्रसाद यांच्याकडे लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी..

| भिगवण / महादेव बंडगर / सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना औषधोपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने... Read more »

“राज्यातील केंद्रीय मंत्री दिल्लीची हुजरेगिरी करत आहेत.”

| मुंबई | काही आठवड्यांपूर्वी लस पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून केंद्र-राज्य संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसत आहे. राज्यात रेमडेसिवीरचा... Read more »

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून रुग्णसेवेसाठी मिळणार १०० रुग्णवाहिका, पहिल्या टप्प्यातील १६ रुग्णवाहिकांचे काल वाटप..!

| ठाणे | ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे गोरगरीब रुग्णांचे आधारवड, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता, डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन तर्फे १०० मोफत रुग्णवाहिका उपलब्ध... Read more »

डोंबिवलीतील सुतिकागृहाच्या जागी होणार मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश..

| डोंबिवली | डोंबिवली येथील बंद अवस्थेतील सुतिकागृहाच्या पुनर्विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून या सुतिकागृहाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि मॅटर्निटी होम पीपीपी तत्त्वावर... Read more »