पुणे मनपामध्ये नवीन २३ गावांचा समावेश, पुणे झाली सर्वात मोठी मनपा..!

| पुणे | पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. प्रशासनाच्या... Read more »

‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..!

| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या तरुणांची व्यथा मिटवण्यात महाराष्ट्र सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता नोकरीला लागूनही ही परीक्षा पास... Read more »

संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावित केले होते..!

| नवी दिल्ली | देशातील काही उच्च न्यायालयांचे काम हे इंग्रजीतून तर काहींचे हिंदीमधून चालते. काहींना कामकाजाची भाषा तमिळ हवी आहे तर काहींना तेलगू हवी आहे. या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या भाषांसाठी होत... Read more »

उच्च न्यायालयाने देखील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तीव्र शब्दात फटकारले

| मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी कोर्टाचा दरवाजा ठोठवणाऱ्या परमबीर सिंग यांना... Read more »

परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयातील याचिका कोर्टाने फेटाळली, उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश..!

| मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी घेण्यात येणार होती. या प्रकरणाचे गांभीर्य आम्ही समजतो, मात्र याची सुनावणी उच्च न्यायालयात होऊ शकते. तुम्ही उच्च... Read more »

आपण मास्क वापरत नसाल तर सावधान.. इथे करावे लागेल काम, हायकोर्टाचा आदेश

| अहमदाबाद | गुजरामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी मोठी आदेश दिला आहे. जे लोक मास्क घालणार नाहीत, त्यांच्याकडून फक्त दंड वसूल करणे पुरेसे नाही, तर या लोकांकडून... Read more »

अलाहाबाद हाय कोर्टाचे डॉ. काफील खान यांना तात्काळ मुक्त करण्याचे उत्तर प्रदेश पोलिसांना आदेश..

| लखनौ | अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉक्टर काफील खान यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) हा बेकायदेशीर आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं भाषण प्रक्षोभक नसून... Read more »

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर होण्याचे सर्व दावे ढोंगीपणाच वाटतो, दिल्ली हायकोर्टाचे कडक ताशेरे..!

| नवी दिल्ली | दिल्ली हायकोर्टाने केंद्रातील मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दाव्यांना ढोंगबाजी म्हटले आहे. जर सरकार स्थानिक उद्योकांना प्रमोट करू शकत नसेल, तर मग मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर... Read more »

उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज ३१ ऑगस्ट पासून सुरु..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजालाही बसला होता. मात्र टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात येत असल्याने उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाजही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून... Read more »

चंद्रकांत पाटील अडचणीत, शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार..!

| मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले... Read more »