नवीन प्रयोग : मराठीतील पहिले ऑनलाईन नाटक मोगरा..!

| पुणे | हरहुन्नरी कलाकार हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले नाटक म्हणजे इंटरनेटवरील लाईव्ह नाटक मोगराचा रविवारी १२ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे. तेजस रानडे यांनी... Read more »