व्यक्तिवेध : मराठी साहित्याचे भीष्म पितामह – वि. स. खांडेकर

कोणाही मराठी भाषिकाला खूप अभिमान वाटावा अशी एक महत्त्वपूर्ण घटना १९७४ मध्ये मराठी साहित्यजगात घडली. मराठीतील थोर साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला सर्वश्रेष्ठ भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार... Read more »