ग्रहण – श्रद्धा , अंधश्रद्धा..!

विज्ञान युगातही अंधश्रद्धा कशी जिवंत आहे याची प्रचिती  सूर्यग्रहणावेळी येत असते. ग्रहण काळात अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत तर एका नगरपरिषदेने चक्‍क पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्याअनुषंगाने… ग्रह-तारे अवकाशात भ्रमण करत... Read more »