शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा : पुष्प १ ले – आदिवासी बोलीभाषेतून कातकरी मुलांचे भविष्य बोलके करणारा जादूगार श्री. गजानन जाधव, रायगड…!

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या... Read more »

संपादकीय : ऑनलाईन शिक्षणाचे ठीक आहे पण डिजिटल न्यायाच काय..?

कोरोनामुळं उद्भवलेली सध्याची परिस्थिती असाधारण आहे, यात कोणाचं दुमत नाही. कोविड-१९ विषाणू आला. तो वेगानं पसरू लागला. त्याच्या भीतीमुळं शाळा बंद ठेवणं भाग पडलं. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उदात्त हेतूनं... Read more »

अबब : हे निकष पाळण्याचे आव्हान शाळांना पेलावे लागणार..!

| मुंबई | राज्यातील शाळा सुरू करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये दीड मीटरचे अंतर राखणे, दर दोन तासांनी विद्यार्थी हाताळत असलेल्या वस्तू निर्जंतुक करणे असे निकष पाळण्याचे आव्हान राज्यातील शाळांपुढे राहणार आहे. राज्यातील शाळा... Read more »

अन्वयार्थ : ऑनलाईन शिक्षण – मुख्य नव्हे पूरक माध्यम..

आज कोरोना महामारीमुळे देशातील शाळा, महाविद्यालये बंद झालेली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उदय झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन शिक्षण काळाची गरज समजून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करता येईलही. ऑनलाईन शिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थी व... Read more »