| महत्वाची बातमी | ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित होणार, मंत्रिमंडळाची मंजुरी..!

| मुंबई | राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

| मंत्रिमंडळ निर्णय | हे आहेत महत्वाचे मंत्रिमंडळातील निर्णय..!

| मुंबई | हे आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय..! १. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या... Read more »

मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत, नाथाभाऊंचा समावेश होणार..?

| मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. त्यात नाथाभाऊ खडसे यांचा देखील समावेश असू... Read more »

स्टॅम्प ड्युटी, MPSC परिक्षांसह हे आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय..!

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत. १. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना... Read more »

हा असू शकतो महाविकास आघाडीचा प्लॅन बी..!

| मुंबई | कोरोनाचं संकट असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर ६ महिने राहता... Read more »

हे आहेत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय..!
अजित पवार यांच्या नेतृत्वात बैठक..

मुंबई : कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज... Read more »

उध्दव ठाकरे विधानपरिषदेवर..!
मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने शिफारस..!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिफारस करण्यात आली. राज्यमंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या... Read more »