अजबच : या मनपात पत्नी महापौर तर पती आहेत विरोधी पक्षनेते..!

| जळगाव | जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले... Read more »

नवी मुंबईत १००१% सत्ता परिवर्तन होणार , ही काळ्या दगडावरची रेघ आहे – सुप्रिया सुळे

| नवी मुंबई |आगामी नवी मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तुन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात... Read more »

मुख्यमंत्री आमचाच नंतर आता मुंबई आणि नशिकात देखील महापौर शिवसेनेचाच, संजय राऊतांचा नवा नारा..!

| नाशिक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका... Read more »

कारवाई MMC कायद्यानुसारच झाली – महापौर किशोरी पेडणेकर

| मुंबई | अभिनेत्री कंगना राणौतच्या घर, कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलंय. यावर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार (MMC... Read more »

नाट्यगृहाच्या भाड्यात सवलत देणारी ठाणे ही पहिली महापालिका : महापौर नरेश म्हस्के

| ठाणे | राज्यातील सर्व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. परंतु गेले 8 महिने नाट्यगृहे बंद असल्यामुळे नाट्यनिर्माते आर्थिक विवंचनेत आहेत. या ही परिस्थितीत नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू होण्याचा मानस नाट्यनिर्मात्यांकडून... Read more »

तुम्ही तर महाभारतातील शिखंडी – महापौर किशोरी पेडणेकर

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप केल्याने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. किरीट सोमय्या हे फालतू मुद्दा घेऊन पुढे येत आहेत, त्यांना मराठी... Read more »

कल्याण डोंबिवली शिवसेनेला अजून एक धक्का, शिवसेनेचे वाघ, माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. देवळेकर यांच्या जाण्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला... Read more »

दिलासादायक – कमी झाले मुंबईतील कंटेनमेंट झोन..!

| मुंबई |महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. पण ज्या परिसरात रुग्णांची संख्या होती तिथे कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कंटेनमेंट... Read more »

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या विद्यमाने महापालिकांना व्हेंटिलेटर प्रदान..!
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त यांच्याकडे केले सुपूर्द..!

|ठाणे| ठाणे आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही महापालिका क्षेत्रातील महापालिका रुग्णालयांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचा शब्द आठवडाभराच्या आतच पूर्ण... Read more »

शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा ..!
देशातील पहिलेच उदाहरण..

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »