अत्यावश्यक सेवेतील लोकांना आता लोकल मधून प्रवासासाठी घ्यावा लागणार युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास..!

| मुंबई | बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास... Read more »

रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, पहा काय सांगत आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष..!

| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे.... Read more »

सर्वांसाठी लोकल सुरू करा, राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला पत्र..!

| मुंबई | सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या पत्रावरील... Read more »

नवरात्र निमित्ताने महिलांसाठी ठाकरे सरकारची भेट, उद्यापासून सर्व महिलांसाठी लोकलची सेवा केली सुरू..!

| मुंबई | नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य, नोकरदार महिलांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. राज्य सरकारने शुक्रवार १६ आॅक्टोबर २०२० रोजी परिपत्रक काढत सरसकट सर्व महिलांना मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची... Read more »

बिहार निवडणुकीनंतर, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल – प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत..

| मुंबई | राज्यात अनलॉक 5 सुरू झालेले असले तरी, मुंबई लोकल लवकर सुरु होणार नाही, लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. तसेच, लोकलची संख्या वाढल्यावर त्यात... Read more »

महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी – आमदार डॉ. मनीषा कायंदे

| मुंबई | उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील १०० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबई व जवळच्या उपनगरात राहणाऱ्या... Read more »

सोमवारी मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन..

| मुंबई | मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच लोकलच्या प्रवासाची मुभा असल्याने बस आणि एसटी वाहतुकीवर ताण येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून या पार्श्वभूमीवर मनसेने सर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा... Read more »

मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदला, प्रवासी संघटनेची मागणी..!

| मुंबई | लोकलमधील गर्दी कमी व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबईतील ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उपनगरीय प्रवाशी वाहतूक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

……. तर सुरू होणार लोकल

| मुंबई | मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संपूर्ण मुंबई अनलॉक करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. मुंबई अनलॉक करण्याबरोबरच लोकल सेवाही सुरू करण्यास आम्ही तयार आहोत. एमएमआर क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात... Read more »

अनलॉक्ड मुलाखत: तुम्ही बैलगाडीने प्रवास करता का.? विरोधकांच्या आरोपांवर उध्दव ठाकरे यांची फटकेबाजी..!

| मुंबई | राज्यभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईला तर कोरोनाने मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्री फिरत नाहीत अशी होणारी टीका त्यासोबतच मुंबईच्या... Read more »