स्वराज्य मंडळ पूर्ण क्षमतेने सर्व जागा लढणार – जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे

सय्यद तौसिफ स्वराज्य मंडळाचे नेते तथा उर्दू विभागाच्या सर्वेसर्वा पदी.. अहमदनगर शिक्षक परिषदेला सुरुंग, नेते बाबुराव कदम यांची स्वराज्य मंडळाच्या उच्चाधिकार समिती अध्यक्षपदी निवड | अहमदनगर | नुकतीच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक... Read more »

अहमदनगर पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश; वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर..!

| अहमदनगर | नुकताच 24 मे 2022 रोजी जिल्हाभरातील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीचे सर्व प्रस्ताव माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी स्वाक्षरी करून निर्गमित केलेले आहेत. या कामी पेन्शन... Read more »

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..!

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सोमवार दि. ५ जुलै व ६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून बिकट आणि लागू असलेल्या कठोर नियमांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्तरावर मंत्रालयीन... Read more »

यंदा तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार का? संघटना आक्रमक..!

| पुणे | कोरोनाचे कारण सांगत मागील वर्षी प्रशासनाने शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या, या वर्षी ही बदल्यांचे भिजत घोंगडे पडले आहे. मात्र यामुळे दुर्गम भागात काम करणारे शिक्षक, शिक्षिका, आजारग्रस्त शिक्षक यांच्यावर... Read more »

सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी शिक्षकावर आली उपोषणाची वेळ. !

| पुणे | निवडणूक असो की जनगणना गावाचे सर्वेक्षण असो की कोरोणा काळात जीव धोक्यात घालून करावयाचे तपासणी नाक्यावरील काम. प्रत्येक वेळी शासनाला आठवतो तो म्हणजे शिक्षक कारण शिक्षकाने केलेले काम हे... Read more »

शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!

| पुणे | ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली संदर्भात शास निर्गमित केला ,सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी बदल्यांचे सुधारित धोरण दि. 7/4/2021 रोजी जाहीर केले. त्यामुळे दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या मध्ये आनंदाचे... Read more »

शिक्षकांची उन्हाळी, दिवाळी सुट्टी रद्द..!

| पुणे | कोरोनामुळे शाळा बंद राहणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शिक्षकांना आता बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने अजूनही शिक्षकांच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर 1 मे ते 14... Read more »

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मे मध्येच होणार – मंत्री हसन मुश्रीफ

| कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज समिती मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम व तालुक्यात कागल तालुका दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार... Read more »

शिक्षकांचे बदली धोरण होणार लवकरच जाहीर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

| अहमदनगर | आज दि. २६ जानेवारी अहमदनगरचे पालकमंत्री नगर दौऱ्यावर आले असता शिक्षक सेवा संघाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची शिक्षकांच्या विविध प्रश्नासंदर्भात भेट घेतली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ग्रामविकासमंत्री यांना देण्यात... Read more »

मिशन 21: शिक्षक बँकेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा स्वराज्य मंडळाचा निर्धार, स्वराज्य मंडळ जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यात एकमताने ठराव..

| अहमदनगर | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संस्कृती मंगल कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. कुणालाही भगदाड पाडून, दुसऱ्याच्या... Read more »