ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..!

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेल्या कामाची दखल... Read more »

राज्य सरकारी कर्मचारी यांना खुशखबर, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळणार, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागणीला यश..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हफ्ता राज्य सरकारकडून लवकरच दिला जाणार आहे. निवृत्तीवेतनच्या थकबाकीच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जुलै महिन्याच्या निवृत्ती वेतन सोबत रोखीने दिली... Read more »

ठाणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महापालिकेने मंजूर केला सातवा वेतन आयोग..!

| ठाणे | ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने दीड वर्षापूर्वीच हिरवा कंदील दाखिवला होता. परंतु ठाणे महापालिकेकडून तो लागू करण्यात आला नव्हता. अखेर बुधवारी झालेल्या महासभेत या... Read more »

| मोठी बातमी | सरकारी कर्मचारी यांना होळीपूर्वी मिळणार ही खुशखबर..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून लवकरच सरकारी कर्मचा-यांना खूश खबर मिळणार आहे. मोदी सरकार होळीच्या पूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 50 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 60... Read more »

बहुचर्चित के पी बक्षी समितीचा वेतन त्रुटी अहवाल शासनास सादर, कर्मचारी संघटनांनी व्यक्त केला आशावाद..!

| मुंबई | राज्य शासनाने नियुक्त केलेल्या के .पी. बक्षी समितीने अखेर तब्बल साडे तीन वर्षांनंतर वेतन त्रुटी अहवाल मंगळवारी वित्त विभागाला सादर के ला. त्यामुळे पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील वेतन... Read more »

राज्यात लस सर्वात आधी विद्यार्थी व शिक्षकांना मिळावी..

| मुंबई | संपूर्ण जगासह भारतात देखील कोरोना वरील लस शोधण्याचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबईमध्ये केईएम, नायर रुग्णालये आणि पुण्यातील केईएम रुग्णालयात कोरोना लसीवरील चाचणी सध्या सुरू आहे. या चाचणीला यश... Read more »

महानगरपालिका शिक्षकांना मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ, नगरविकास विभागाचे आदेश निर्गमित..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्यातील १७ ड वर्ग महानगरपालिका मध्ये कार्यरत शिक्षकांना सातवा वेतन लागू करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास विभागाने निर्गमित केले आहेत. राज्यामध्ये १ जानेवारी २०१९ रोजी... Read more »

नवी मुंबई महापालिकेला पगारात सातवा वेतन आयोग लागू..!

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार गणेश नाईक साहेब, महापौर जयवंतजी सुतार साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब तसेच अनंतजी सुतार साहेब आदींनी या निर्णयाकरिता मोलाचे सहकार्य केले.. तसेच आम्ही संघटनेच्या वतीने... Read more »