
| भोपाळ | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत वक्तव्य केले आहे. ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटले तर राग येत नाही, मग शुद्रांना शु्द्र म्हटल्यास राग का येतो? असे त्या म्हणाल्या. प्रज्ञासिंह यांच्य या वक्तव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या की, “प्राचीन काळी आपल्या धर्मग्रंथामध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार केले आहेत. क्षत्रियांना क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्यांना वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्रांना शूद्र म्हटले तर त्यांना वाईट वाटते. याचे कारण काय आहे? असा सवाल करत जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री