उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ??

मुंबई :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार , प्रत्यारोप आणि जगावाटपाची रणधुमाळी सुरू आहे . महायुती असो वा महाविकासआघाडी प्रत्येक घटकपक्ष हा जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आपलाच पक्ष कसा वाढेल आणि... Read more »

बीड मधून लीड कुणाला ???3M आणि 3B ठरवणार…
वरकरणी भाजप साठी सोप्प्या वाटत असलेल्या बीड लोकसभेचा लेखाजोखा

(प्रतिनिधी) परळी ::-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागून असलेल्या मोजक्या लोकसभा जागांपैकी एक म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ . महायुती तर्फे भाजप च्या पंकजाताई मुंडे आणि महाविकास आघाडी तर्फे बजरंग अप्पा सोनवणे हे दोन प्रमुख... Read more »

| अन्वयार्थ | भाजपाचे निष्ठावान आमदार रविंद्र चव्हाण पक्षात अस्वस्थ..?

सध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या अगदी दररोज घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते हे विधान सध्या सातत्याने अधोरेखीत... Read more »

सर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातील खर्चाची गणित दिलासादायक करणारा अर्थतज्ञ लोकप्रतिनिधी..

सध्यस्थितीत सर्वसामान्यांचेच काय तर सर्वांचेच घरखर्चाचे बजेट प्रचंड महागाईमुळे कोसळले असल्याचे दिसत आहेत. महागाईचा भस्मासूर आ वासून उभा आहे, त्यावर शिवसेनेच्या माध्यमातून आणि केंद्रातील सत्ताधारी सोडून इतर सर्व पक्ष आंदोलने – निषेध... Read more »

एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…!

सुमारे १४/१५ वर्षा पूर्वीची गोष्ट. आझाद मैदानावरील मुंबई पत्रकार संघाच्या हॉल मध्ये लोकजागरची मीटिंग झाली. विषय होता, ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी का नाही ?’ मीटिंग छान झाली. अल्पसंख्यांक समुदायाचे जेष्ठ नेते इस्माईल बाटलीवाला... Read more »

लोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..?

सामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात तर काहींशी मात्र अजिबात जुळत नाही. हे जुळवण्याचं काम सर्वस्वी जसं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं... Read more »

‘मोदी राजीनामा द्या..’ च्या निमित्तानं …!

कारोना वाढत आहे, माणसं मरत आहे अन् त्याचवेळी ‘Resign Modi’ ही मोहीम जोर धरत आहे ! जग मोठं विचित्र आहे. त्याहीपेक्षा माणसाच्या मनातला स्वार्थ जास्त विचित्र आहे. माणसं असा विचार कसा करू... Read more »

फडणवीसांना अफजलखान चावला का ?

कोरोना अचानक चायना मध्ये कसा काय उपटला ? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसचं अलीकडे फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देवू शकणार नाही.... Read more »

अन्वयार्थ : अजगराच्या पोटात अख्खा देश

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही... Read more »

अन्वयार्थ : .…..त्यामुळे स्वराज्य मंडळ सर्वसामान्य सभासदांचा आवाज बनत आहे..

दोन दिवसांवर (28 मार्च) अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा घेऊन ठेपली आहे. यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा ऐतिहासिक पद्धतीने ऑनलाईन होणार आहे. खरे पाहता अशा सभेत केवळ विधायक निर्णयच चर्चेला... Read more »