मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

लोकसभा :- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान... Read more »

गोविंदा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार का? नागपुरात प्रचारासाठी आलेल्या अभिनेत्याचे मोठे वक्तव्य; मी मुख्यमंत्री शिंदेंकडून

नागपूर : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदाने प्रचारात उडी घेतली आहे. त्याची सुरुवात ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारातून करणार आहेत. याच क्रमाने अभिनेता शुक्रवारी नागपुरात पोहोचला. विमानतळावर शिवसेना... Read more »

शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

शिवसेना शिंदे गटाचा हिंगोली येथे जाहीर झालेला उमेदवार रद्द करावा लागल्यानंतर आता शिंदे गटाने उमेदवार जाहीर करताना काळजी घेण्याचे धोरण अवलंबलेले दिसते. अद्याप नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि... Read more »

शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव

Read more »

आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ…..

सांगली : काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक-एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल, असा... Read more »

इकडे उमेदवारी, तिकडे MMRDA ची कारवाई, बाळ्या मामा म्हणतात – जिनके घर शिशे के होते हैं…

भिवंडी : शरद पवार गटाचे बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून (MMRDA) कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा... Read more »

२०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!

• सन २०१८-१९ ते २०२०-२१या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ७४ पुरस्कार्थींची निवड• पालघर येथे सहाव्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात १२ जून रोजी पुरस्कार वितरण… | ठाणे | कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’तर्फे... Read more »

नवी मुंबईतील उद्योजक अस्लम शेख प्रतिष्ठित राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित..

| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्तम... Read more »

भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!

| पुणे | शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर इतर सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने आपापल्या पक्षाअंतर्गत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली तर एक खूप मोठी वैद्यकीय क्रांती घडेल असे आवाहन कल्याण... Read more »

सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार

| माणगाव/ रायगड | रायगड जिल्ह्यातील शिक्षकांची कामधेनू असलेल्या पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक होऊ घातली असल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे. पेण पतपेढीच्या विद्यमान सत्ताधारी पॅनलने आयोजित केलेला सभासद... Read more »