लोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?

असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ? ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात की.. वंचितांच्या स्वरात ? कष्टकऱ्यांच्या घामात‘शबरी’वाल्या ‘रामा’तफांदीवर लटकणाऱ्या प्रेतातकी.. डुकरं घुसलेल्या शेतात ? ‘बापू’च्या प्रसिद्ध... Read more »

लोक काव्य : सावित्रीबाई फुलेंचा पोवाडा..

ही धन्य सावित्री बाई sssहा हा हा हा..ही धन्य सावित्री बाई..आमुची आईवेगळी मायरोवूनी पायकोटी समुदायसज्ज झाला..उभे आभाळ पेलण्याला.. रं जी जी जी..!!धृ!! ही माय वेगळी न्यारीयुगांना भारीबघा दिलदारीसोडूनी जात – पात, घरदारकराया... Read more »

तू वेगळा सेनापती..!!

( मा. शिवसेनाप्रमुख गेलेत.. तेव्हा त्यांना वाहिलेली आदरांजली..!) तू वेगळा सेनापती अन वेगळे सरकार तू..तू ढाल अन तलवार तू, सैनिक तू सरदार तू..योगी तसा सम्राट तू, साधा तसा भन्नाट तू..तू मोकळ्या माळापरी,... Read more »

लोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी

गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या !–तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… कुठं कुठं !–आता त्यांनी गोळ्यांचे कारखानेच काढलेत !बघू या..गोळ्या संपतात की गांधी पुन्हा तरारून येतो... Read more »

लोक काव्य : आत्महत्या – ह्याची नि त्याची

गळफास त्यानेही घेतला गळफास यानेही घेतलाजीवानिशी तो ही गेला अन् जीवानिशी हा ही गेला हा बांधावरच्या बाभळीला दोरीने लटकून मेलातो कोटींच्या फ्लॅटमध्ये ओढणीला टांगून गेला तो लाखो चाहत्यांसाठी होता फिल्मी पडद्यावरचा हिरो... Read more »

लोक काव्य : ‘ बाप ‘ नावाची आई..!

रोज रात्र झाली कि मी शोधत असतो बाप..आयुष्याच्या क्षणाक्षणात अन् पुस्तकाच्या पानापानात..।बाप असतो मनाच्या हळव्या कोपऱ्यातली जागा..उसवलेल्या आयुष्याला सांधणारा सुईमधला धागा ..।। रडणारी हसणारी गाणारी आई दिसतेच सगळी कडे..आवंढा गिळतांना अश्रु पिणारा... Read more »

लोकसंवाद : समवेत हरहुन्नरी सायकलिस्ट अमर शर्मा..!

सर्वांना नमस्कार🙏 लोकसंवाद मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ! आज आपण भेटणार आहोत एका बहाद्दर सायकलिस्टला अर्थात श्रीमान अमर शर्मा यांना.. अमर शर्मा यांनी आजवर १०००० किलोमीटर सायकल राईड केलेली आहे .अमर... Read more »

लोकसंवाद : समवेत मंगलमय गोपळवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक – श्रीमान नारायण मंगलारम

आज लोक संवाद मध्ये आपल्या सोबत आहेत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक नारायण मंगलारम. नारायण सरांना सन २०२० सालचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपळवाडी , ता... Read more »

लोकसंवाद : समवेत आपल्या शाळेला आयुष्य अर्पित केलेले आदर्श गुरु – संदीप पवार सर..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. संदीप भगवान सर , सहशिक्षक जिल्हा परिषद शाळा जरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड .. सरांनी आपले आयुष्यच जणू शाळेला अर्पण केले... Read more »

लोक संवाद : समवेत एक अवलिया विज्ञान प्रसारक डॉ. सुधीर कुंभार..!

आज लोकसंवाद मध्ये आपल्या सोबत आहेत, एक बहुपेडी विज्ञान अवलिया डॉक्टर सुधीर कुंभार सर…! त्यांच्याशी दैनिक लोकशक्ती ने साधलेला संवाद : प्रविण शिंदे ( मुलाखतकार ) : सर नमस्कार..! दैनिक लोकशक्तीच्या लोकसंवाद... Read more »