नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ५१ गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. सुपरिचित कामगार नेते अविनाश दौंड यांना हा पुरस्कार देण्यात... Read more »

पेट्रोल ची नव्वदी..! भाजप खासदाराचाच मोदी सरकारला घरचा आहेर..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. सरकारी कंपन्यांनी तेलाचे भाव वाढवल्याने पेट्रोल (petrol ) आणि... Read more »

| रक्तसाठा मर्यादित | रक्तदात्यांनो रक्तदान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन..!

| मुंबई | कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा... Read more »

| मंत्रिमंडळ निर्णय | हे आहेत महत्वाचे मंत्रिमंडळातील निर्णय..!

| मुंबई | हे आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय..! १. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या... Read more »

भले शाब्बास..! डिसेंबरपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार..!

| मुंबई | भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बातमी आली आहे. 2020 डिसेंबरच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीचे 10 कोटी डोस उपलब्ध होतील, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी शुक्रवारी दिली.... Read more »

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी ‘ या ‘ नवीन पदाची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यासोबतच अन्य सहा पदे देखील निर्माण करण्यात आली आहेत. बुधवारी... Read more »

ही आहे राज्याची कोविडच्या चाचण्यांबाबतची नवी नियमावली..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची... Read more »

संजय उवाच ला कृष्ण उवाच ने उत्तर; असे रंगले ट्विटर वॉर..

| नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्येसाठी कथितरीत्या प्रवृत्त केल्याबद्दल अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह इतरांविरुद्ध पाटणा येथे नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाला... Read more »

संपादकीय : रामा रघुनंदना..!

हे अयोध्यापते, सितापते,‌ प्रभू रामचंद्रा ! ५ ऑगस्टला तुझ्या मंदिराचा शिलाण्यास होतो आहे ! पण मला कळत नाही, तुझं अभिनंदन करू की मौन राहू ? मला खरंच कळत नाही की काही लोकांच्या... Read more »

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची कार्यालयासमोर उग्र निदर्शने..!

| मुंबई | काल कामगार विरोधी धोरणाविरोधात सरकारी कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंत्रालयसह मुंबईतील अनेक सरकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी उग्र निदर्शने केली होती. कोव्हिड 19 च्या वैश्विक महामारीत... Read more »