| नवी दिल्ली | सध्या भारतात इंटरनेटचा खूप वापर होत आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होम केल्यामुळे ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी वाढली आहे. टाटा स्काय ब्रॉडबँडने आपल्या ग्राहतांसाठी चांगली ऑफर आणलीय. आता कंपनी नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नि: शुल्क वाय-फाय राउटर देत आहे.कनेक्शनच्या प्लानवर मोफत राऊटर मिळणार आहे.
टाटा स्काय ब्रॉडब्रॅण्ड नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लान घेऊन आलीय. यानुसार टाटा स्काय आपल्या ग्राहकांना मोफत वायफाय राऊटर देतेय. यावर सर्व नियम आणि अटी लागू असणार आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आलीय.
वर्क फ्रॉम होम सुरु असताना असंख्य ग्राहकांना टेलीकॉम सर्व्हीस प्रोवायडर्स फास्ट इंटरनेट स्पीड देतायत. या स्पर्धेत टाटा स्काय ब्रॉडबॅंड देखील आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना 300Mbps स्पीड डेटा दिलाय.
कंपनीने सर्व ब्रॉडबॅंड कनेक्शनसाठी मोफत एक्सपर्ट इंस्टॉलेशन ऑफर केलंय. याआधी BSNL, Reliance Jio आणि Airtel ने देखील ब्रॉडबॅंड प्लान्स घेऊन बाजारात उतरल्यायत. बाजारातील इंटरनेट कनेक्शन्सची मागणी पाहता Vi ने देखील ब्रॉडबॅंड सेवा सुरु केलीय
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .