
| मुंबई | बिग बी अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीनिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे बिग बींनी या शुभेच्छा मराठीमधून दिल्या आहेत. अमिताभ यांनी आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देताना एक सुंदर विठ्ठल रखुमाईचा फोटो शेअर केला आहे. ‘देवषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना ,वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!’,असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. बिग बी प्रत्येत आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतात. इतर दिवशीही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातील फोटो शेअर करताना दिसतात.
T 3580 – !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 1, 2020
देवषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना ,वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!
!! Happy ashadi ekadashi !!#Ashadhigreetings .. pic.twitter.com/GJemZCOAiQ
दरम्यान, कोरोना मुळे पायी वारी रद्द झाली असली तरी वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत गुंग झाले आहेत.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री