जग बदलणारी माणसं – बाबा आमटे

श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती..! आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..! “अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील उगण्याची… जी भान... Read more »

संवेदनशील संस्कारांचे आदर्श विद्यापीठ – साने गुरुजी

करी मनोरंजन जो मुलांचे । जडेल नाते प्रभुशी तयाचे।। या ओळींचा मथितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या संस्काराचा नंदादीप असंख्य मुलांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग उजळून टाकतो आहे आणि ज्यांनी मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र... Read more »

जुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू – बाजीराव मोढवे

तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० वर्षात कधीही जुन्या पेंशन सारख्या धगधगत्या विषयाला हात न लावण्याच्या धोरणामुळे आणि त्यातून विश्वासघात झाल्याच्या... Read more »

लाखो संकटांना एकाकी आस्मान दाखवणारा कणखर सह्याद्री शरद पवार..!

महाराष्ट्र हा राकट आहे कणखर आहे चिवट आहे आणि इथली माणसंही तशीच, याचा प्रत्यय देणारी घटना म्हणजेच शरद पवार यांनी गाजवलेली २०१९ ची विधानसभा निवडणूक.. गेल्या ५० वर्षांपासून शरद पवार आणि राजकारण... Read more »

व्यक्तिवेध : भारत भालके – जनमानसातील नेतृत्व

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) मध्यरात्री निधन झालं. यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी चर्चा सुरु झाली आहे. भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या... Read more »

राजकारणातील आश्वासक तरुण तुर्क – मा. आ. राहूलदादा जगताप

राजकारणात जमिनीवर पाय रोवून जो काम करतो तो नेहमीच यशस्वी होतो. ही गोष्ट जो नेता अंगिकारतो, तो नेहमीच लोकांच्या गळ्यातील ताईत बनून राहतो, हे राज्यातील अनेक नेत्यांच्या राजकीय प्रवास पाहिला तर लक्षात... Read more »

व्यक्तीवेध : नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन साहित्यिक लुइज ग्लूक..

स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (७७) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. 1943 साली न्यूयॉर्कमध्ये जन्म झालेल्या ग्लूक केंब्रिज (मैसाच्युसेट्स) मध्ये राहतात. कविताशिवाय त्या येल यूनिव्हर्सिटीमध्ये... Read more »

व्यक्तिवेध : आधुनिक काळातील संत वै. ह. भ. प. विनायक अण्णा कोंढरे

संपूर्ण जगभर कोरोनाने हाहाकार उडाला आहे. सकाळीच कोरोनामुळेच अनंतात विलीन झालेले, क्षेत्रीय मराठा वारकरी दिंडीचे वंशपरंपरागत विणेकरी आणि आमचे काका प्रा .अशोक जी मांगडे यांच्या दशक्रिया विधी उरकून घरी आलो आणि तेवढ्यात... Read more »

व्यक्तिवेध : स्वतःचे शरीर बहुजनांच्या शिक्षणासाठी झिजवणारे चंदन म्हणजे कर्मवीर अण्णा..

…..आज २२ सप्टेंबर अण्णांचा जन्मदिवस. आपल्या ७२ वर्षांच्या आयुष्यात केवळ ६ वी नापास एवढे शिक्षण होऊनही ज्यांनी लोकशिक्षणाचा ध्यास घेतला त्या कर्मवीरांची आज जयंती. भाऊराव ६ वी नापास झाले. ते पास व्हावेत... Read more »

व्यक्तिवेध : ठाण्यातील आपल्या राहत्या घरात ३०० हून अधिक झाडे लावणारा ट्री मॅन, विजयकुमार कुट्टी..!

आजपर्यंत आपण अनेक वृक्षप्रेमी पाहिले असतील. ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी झाडं लावून आपलं वृक्ष प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र ठाण्यात एक अवलिया असे आहेत ज्यांनी आपल्या बेडरूममध्ये आपल्या आवडत्या झाडांना जागा दिली आहे.... Read more »