पेण नगरीत रंगला गुरुजींच्या क्रिकेट चा सोहळा… कर्जत तालुका ठरला अव्वल…!!!
पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी आयोजित स्पर्धेत १५ तालुक्यांचा सहभाग...

(प्रतिनिधी):पेण-रायगड : आकर्षक , मनमोहक आणि अलंकारांनी सजलेल्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेली पेण नगरी गेले दोन दिवस शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेची साक्ष ठरली. निमित्त होते पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. तर्फे आयोजित... Read more »