नवीनच : आता शाळेत होणार ब्रेकफास्टची सोय..!

| मुंबई | नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) अंतर्गत शिक्षणाचे स्तर सुधारण्यासाठी प्रत्येक शक्य प्रयत्न केले जात आहेत. यात आता मिड-डे जेवणाव्यतिरिक्त मुलांना ब्रेकफास्ट देण्याचीही शिफारस केली गेली आहे. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजूर... Read more »

अभिमानास्पद : बकरी ईद निमित्त कुर्बानी ऐवजी केले रक्तदान..!

| पुणे | पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी जुन्या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करून बकरी ईदचा सण साजरा केला. रक्तदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील साने गुरुजी... Read more »

… आणि अपघातग्रस्तासाठी हे मंत्री धावून आले…!

| इंदापूर | कोरोना काळात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या गाडी खरेदीची चर्चा राज्यभर रंगत असताना, पुणे जिल्ह्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली गाडी अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती दिल्याचे उदाहरण इंदापूर तालुक्यात घडले आहे.... Read more »

प्रवेश प्रक्रिया : आयटीआय ला प्रवेश घ्यायचा आहे , मग जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा या जागांमध्ये सात हजार १४० जागांची वाढ झाली आहे. १ ऑगस्ट २०२० पासून प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाईन... Read more »

आयुक्तांना केलेली शिवीगाळ भोवली, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस..!

| ठाणे | मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुकला व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. अविनाश जाधव यांना मुंबई,... Read more »

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक संपन्न, मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार..

| मुंबई | मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

… म्हणून त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही – राज ठाकरेंकडून सरकारच्या कारभाराबाबत भूमिका स्पष्ट

| मुंबई | राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मातोश्रीवर बसूनच कामे करत होते. यानंतर त्यांनी घराबाहेर पडून राज्यभरात फिरून कोरोना परिस्थितीचा आढावा... Read more »

कल्याण डोंबिवलीतील १३ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द..!

| कल्याण | ठाकरे सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधून वगळलेल्या १८ गावांची कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला असताना या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे. महापालिकेच्या... Read more »

महविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत महामंडळे वाटपावरून चर्चा..?

| मुंबई | एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असताना, दुसरीकडे मुंबईमध्ये महाविकासाघाडीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामंडळ वाटप आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या... Read more »

ठाणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुका बिनविरोध..!

| ठाणे | ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली. तसेच उर्वरित दोन विशेष समित्यांच्या सभापतीपदी कुंदन... Read more »