लॉकडाऊनच्या काळात पालघर मधील शाळेने राबविला हा अनोखा उपक्रम..!

पालघर : कोरोना व्हायरसने पूर्ण जगाला हादरून सोडल आहे. खबरदारीची उपाय म्हणून आपल्या भारतामध्येही शाळांना आधीपासूनच सुट्टी दिली आहे, परंतु शाळेच्या अंगणात मुक्तपणे संचार करणाऱ्या या मुलांना आजारांपासून संरक्षित ठेवण्यासाठी घरातील मोठे... Read more »

समजून घ्या: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्या का वाढताना दिसत आहे..!

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा झपाट्याने वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉटही घोषित करण्यात आले आहे. मात्र मुंबई कोरोना संसर्ग वेगाने होण्याचं नेमकं कारण काय असेल याची... Read more »

वाधवान हे माझे मित्र आहेत हे कारण देवून विशेष पत्र देणाऱ्या गृह विभागाच्या सचिवांवर कारवाई..!
या कारवाई वरून मुख्यमंत्र्यांच्या कडक शिस्तीची चर्चा..!

महाबळेश्वर: लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता... Read more »

शिक्षकांसह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांना विमा कवच द्यावे…!
एक्का फाउंडेशनची सरकारकडे मागणी..

ठाणे – कोरोना व्हायरस च्या वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई पुण्यासह संबंध महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी... Read more »

हे आहेत आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय..!
अजित पवार यांच्या नेतृत्वात बैठक..

मुंबई : कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज... Read more »

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर , गृहमंत्री अनिल देशमुखांची प्रश्नांची सरबत्ती..!
अमित शाह उत्तर देणार..?

मुंबई : देशभरात करोनाचा फैलाव वाढतो आहे. अशातच दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या  झपाट्याने वाढली आहे. आता याच सगळ्या प्रकरणावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल... Read more »

शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीच्या महापौर करणार रुग्णसेवा ..!
देशातील पहिलेच उदाहरण..

ठाणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सरकारच्या मार्फत अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या लाईव्ह संबोधनात त्यांनीही आरोग्य क्षेत्राशी संबंधित, प्रशिक्षित लोकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन... Read more »

धारावीतील सर्व कोरोनाचे रुग्ण मरकज कनेक्शन मधील..!

मुंबई : राज्यात विशेषत: मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील अनेक परिसर सील करण्यात आहे. वरळी, धारावी हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या... Read more »

मास्क घाला नाहीतर तुरुंगात जा..!
मुंबई महापालिकेकडून कडक निर्णय...!

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारकडून देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलय. तसेच कोणीही अत्यावश्यक कारणशिवाय घर बाहेर पडू नये असे आवाहन केलं आहे. परतू नागरिक काहींना काही कारण काढून घर बाहेर... Read more »

संकटकाळातील मासिहा.. आपल्या पेन्शन मधून केली सव्वा लाखाची मदत…!
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर झावरे यांनी घालून दिला आदर्श..!

पारनेर :  गारगुंडी येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर धोंडीबा झावरे यांनी आपल्या पेन्शन मधून १ लाख ३५ हजार रुपयांचे किराणा मालासह जीवनावश्यक वस्तू गोरगरीब व गरजूंसाठी उपलब्ध करून दिली आहे.... Read more »