निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती ?

सोलापूर  :- सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. आता माढामधून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे.... Read more »

बारामतीमधून ‘शरद पवार’ही मैदानात, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकच चर्चा

बारामती :- आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांकडे फक्त राज्य नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण या मतदारसंघात फक्त लढत होणार नसून, प्रतिष्ठाही पणाला लागलेली असणार आहे. महाराष्ट्रातील बारामती हा... Read more »

‘एका व्यक्तीची इच्छा..’; संविधान बदलण्यासाठी ‘रामायण’ फेम गोवील यांचा पाठिंबा?

मध्य प्रदेश :- मध्य प्रदेशमधील फैजाबादमधील विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लालू सिंह यांनी भारतीय संविधानात बदल करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता... Read more »

तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

शिक्षण  : शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा... Read more »

‘तारक मेहता…’ मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकापैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली. ‘तारक... Read more »

नाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? ‘या’ दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद

लोकसभा  : लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद काही संपताना दिसत नाहीए.. मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत वर्षा गायकवाडांनी स्वपक्षावरच नाराजी बोलून दाखवली. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मुंबईतल्या... Read more »

माढ्याचा कोंडी फुटली, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी फुंकणार, शरद पवारांनी गणित जुळवलंच!

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधात दोन हात करतील. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा... Read more »

बाळासाहेबांचा कायम काँग्रेसला विरोध, मात्र उद्धव ठाकरेंचा काँग्रेस आणि शरद पवारांसोबत घरोबा, नारायण राणेंचा हल्लाबोल ..

सिंधुदुर्ग : माझी कोकणच्या विकासाशी कमिटमेंट आहे. कोकणात रोजगार आणि व्यावसायिक शिक्षण यावरच माझा भर आहे. रोजगार मिळावा म्हणून दोडामार्ग मध्ये १ हजार एकरवर ५०० कारखाने आणण्याचा माझा मानस आहे.    ... Read more »

‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत’, संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

संजय मंडलिक :- आताचे महाराज खरे वारसदार नाही, ते दत्तक आलेले आहेत असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीने कोल्हापुरातून उमेदवारी दिलेले शाहू महाराज यांच्यावर निशाणा... Read more »

छगन भुजबळांच्या फार्महाऊसवर ड्रोन उडवणारा ‘तो’ कोण? समोर आली मोठी माहिती

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील भुजबळ फार्म या ठिकाणी शुक्रवारी रात्री अज्ञातांनी ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. मंत्री छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच सकल मराठा... Read more »