| मुंबई | राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बदनामी केल्याप्रकरणी एका वेबपोर्टल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात राज्यपाल कार्यालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. मागील महिन्यात एका मॉडेलला लष्कराच्या हेलिकॉप्टरने महाराष्ट्रातून डेहराडून येथे जाण्यास परवानगी दिल्याची बातमी या पोर्टलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली होती.
मात्र राज्यपाल कार्यालयाकडून अशी कोणतीही परवानगी दिली नसताना बदनामी करण्याच्या उद्देशाने बातम्या प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान वेब पोर्टल अश्या प्रकारचा पहिला गुन्हा दाखल होत असल्याने खोट्या बातम्यांवर चाप बसू शकतो.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा