| ठाणे – प्रकाश संकपाळ | विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटने मध्ये चांगल्या प्रकारे सहभाग असणारे व समाज कार्याची आवड असणारे आणि चित्रपट व मालिकांमध्ये अभिनय करत असलेले विनायक जयकर यांना पोलीस संघटनेत काम करण्याची जिद्द होती. संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
हि निवड शिवराज्य कामगार हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य संलग्न पोलीस सेवा संघटना, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे, उपाध्यक्ष धर्मेंद्र आगरवाल, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली.
चित्रपट अभिनेते विनायक जयकर यांच्या निवडीमुळे नाट्य व चित्रपट कलाकारांनी तसेच समाजातील अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .