सरकारला जे आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषीत केल जाऊ शकते किंवा अटकेची कारवाई होऊ शकते – नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

| नवी दिल्ली | सरकारला जे लोक आवडत नाहीत त्यांना दहशतवादी घोषीत केलं जाऊ शकतं तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाईही होऊ शकते, असं मत नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी व्यक्त केलं आहे.... Read more »