व्यक्तिवेध : सर्वश्रेष्ठ शिष्य एकलव्य..!

द्रोणाचार्यांच्या नावाने आदर्श गुरूचा पुरस्कार आजही दिला जातो तर एकलव्य हा विद्रोही लोकांना प्रेरणा देतो. द्रोणाचार्य वेदांचे ज्ञानी व धनुर्विद्येचे श्रेष्ठ जाणकार असूनही दारिद्रय त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. म्हणून ते त्यांचा बालपणीचा... Read more »