IAS अधिकारी बदल्या : शिर्डी संस्थान बगाटे यांच्याकडे तर उदय चौधरी मुख्य सचिवांच्या कार्यालयात..!

| मुंबई | कोरोना संकटात राज्य सरकारने आणखी पाच आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिका-यांच्या बदल्या... Read more »