लोक आरोग्य : आपल्या दररोजच्या वापरातील ‘ आल्याचे ‘ हे आहेत फायदे..!

आपल्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थांमध्ये सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आले. आल्यामध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. गृहिणी आल्याचा वापर सर्रास लसणीसोबत करतात. आल-लसणाची पेस्ट असली की पदार्थाची चवही वाढते. पण जेवणाची चव वाढवण्यापेक्षाही काही... Read more »